बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta Latest Photos) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड अवतारासाठी जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो रोजच चर्चेत असतात. ती मोठ्या पडद्यावर फार कमी वेळा दिसली असली तरी तिचे फोटो मात्र नेहमी चर्चेचा विषय असतात. आता फॉर्म्युला 1 (Formula 1) रेसिंगदरम्यानचे ईशा गुप्ताचे Photos सध्या चर्चेत आहेत. अभिनेत्री पॅंटसूटमध्ये फॉर्म्युला 1 रेसिंग पाहण्यासाठी आली होती हे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या या बोल्ड लुकमुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.