advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रश्मी देसाईचं बेडरूम फोटोशूट; हॉट फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ

रश्मी देसाईचं बेडरूम फोटोशूट; हॉट फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ

रश्मी देसाईच्या (Rashami desai) या फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.

01
अभिनेत्री रश्मी देसाईचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रश्मी खूपचं हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.

02
रश्मीने नुकतंच एक बेडरूम फोटोशूट केलं आहे आणि हे फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

03
रश्मी देसाई 'उतरन' या मालिकेतील 'तपस्या' या पात्रामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

04
'उतरन'मधील सहअभिनेता नंदिश संधू सोबत रश्मीने लग्न केलं होतं.

05
मात्र हे लग्न फार काळ नाही टिकलं. अंतर्गत वादांमुळे त्यांनी घटस्फोट घेतला.

06
रश्मी देसाई 'बिग बॉस 13'मध्ये सुद्धा सहभागी झाली होती. या कार्यक्रमात सुद्धा तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

07
छोट्या पडद्यावरील संस्कारी आणि साधी सून असणारी रश्मी आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र खूपच हॉट आणि बोल्ड आहे.

08
रश्मी सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती सतत आपले हॉट आणि बिनधास्त फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री रश्मी देसाईचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रश्मी खूपचं हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.

    MORE
    GALLERIES