अभिनेता विजय दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. या अभिनेत्याची लव्हस्टोरीदेखील अगदी फिल्मी आहे.
2/ 8
विजयने आपल्या एका सोबत लग्न केलं आहे. तिच्या पत्नीचं नाव संगीता आहे. संगीता ही युकेमध्ये राहत होती. आणि ती विजयची मोठी चाहती होती.
3/ 8
संगीताने विजयला त्याच्या सेटवर जाऊन आपण त्याची मोठी चाहती असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. आणि या दोघांनी 1999 मध्ये लग्नसुद्धा केलं.
4/ 8
या दोघांना 2 आपत्येसुद्धा आहेत.
5/ 8
विजयवर अनेक अभिनेत्री फिदा होत्या. मात्र त्याने एका सर्वसामान्य मुलीसोबत लग्न केलं.
6/ 8
विजयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
7/ 8
सध्या विजयला दक्षिण चित्रपटांतला सर्वात महागडा अभिनेता म्हटलं जाऊ लागल आहे. कारण असं म्हणण्यात येत आहे, की आपल्या आगामी चित्रपटासाठी विजयने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
8/ 8
जर असं असेल तर सुपरस्टार रजनीकांत यांना मागे टाकण्याचा विक्रम विजयच्या नावावर होईल. कारण आत्तापर्यंत फक्त रजनीकांत यांनीचं आपल्या 'दरबार' या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये घेतले आहेत.