छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या दोघी मायलेकी एखाद्या बहिणींप्रमाणेदिसतात. तसेच त्यांच्यात खूपच फ्रेंडली नात आहे. म्हणून पलक आणि श्वेता एकमेकींसोबत सर्वकाही शेयर करत असतात.
पलक तिवारी लवकरच रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. याच निमित्ताने तिने बॉलिवूडमध्ये इंटीमेट सीन देण्यावर आपल्या आईचं काय मत आहे याबद्दलदेखील मोकळेपणानं सांगितलं आहे.
आणि मला तिची हिचं गोष्ट खूप आवडते तिला माझ्यावर खूप विश्वास आहे. म्हणून तर तिने निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मला दिला आहे.
तसेच पलक पुढे म्हणते, 'ला जेव्हा कोणत्याही बाबतीत अडचण वाटते. किंवा काही संभ्रम असतो मी माझ्या आईकडे जाते आणि ती मला योग्य तो सल्ला देते.