Yoga Day 2021: मराठी अभिनेत्रींचा फिटनेस फंडा; असं टिकवतात आपलं सौंदर्य
अलीकडे प्रत्येक लोक फिटनेसकडे लक्ष देत आहेत. यामध्ये अभिनेत्रींचा समावेश सर्वात आधी होतो. मराठीतील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या आपला फिटनेस राखण्यासाठी योगाला प्राधान्य देतात.
अलीकडे प्रत्येक लोक फिटनेसकडे लक्ष देत आहेत. यामध्ये अभिनेत्रींचा समावेश सर्वात आधी होतो. मराठीतील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या आपला फिटनेस राखण्यासाठी योगाला प्राधान्य देतात.
2/ 7
अभिनेत्री सायली संजीवसुद्धा सध्या योगाला महत्व देत आहे. आज योग दिवसनिमित्ताने त्याने आपला खास योग व्हिडीओसुद्धा शेयर केला आहे.
3/ 7
अभिनेत्री ईशा केसरकर हीसुद्धा आपलं सौंदर्य आणि फिटनेससाठी योगाला प्राधान्य देत आहे.
4/ 7
ईशा नियमित योगा करताना दिसून येते.
5/ 7
अभिनेत्री माधवी निमकरचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. चाळीशीत असलेल्या माधवीचासुद्धा तारुण्य योगामुळे दिवसेंदिवस वाढतचं आहे.
6/ 7
माधवी नेहमीचं योगाचे विविध प्रकार करताना दिसून येते.
7/ 7
या लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा योगावर विशेष लक्ष देत आहे.