मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » गुलाबी रंगाच्या साडीत तेजस्विनीचा जलवा; सिद्धार्थ जाधवच्या कमेंटने वेधलं लक्ष

गुलाबी रंगाच्या साडीत तेजस्विनीचा जलवा; सिद्धार्थ जाधवच्या कमेंटने वेधलं लक्ष

तेजस्विनी नुकताच 'समांतर 2' या प्रसिद्ध मराठी वेबसिरीजमध्ये झळकली होती. यातील तिच्या अभिनयाला मोठी पसंती मिळाली होती. यामध्ये तेजस्विनीसोबत स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरसुद्धा होते.