आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी पूनम पांडे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Photo: Poonam Pandey/Instagram)
2/ 10
आज पूनमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Photo: Poonam Pandey/Instagram)
3/ 10
पूनमचा जन्म दिल्लीतील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. पूनमनं मोठ होऊन प्रसिद्ध इंजिनियर व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. (Photo: Poonam Pandey/Instagram)
4/ 10
इंग्रजी माध्यमात शिकलेली पूनम देखील पालकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये दाखल झाली. परंतु त्या ठिकाणी अभ्यासाऐवजी ती मॉलडिंगच्या दिशेने आकर्षित झाली. (Photo: Poonam Pandey/Instagram)
5/ 10
2010 साली किंगफिशर मॅगझिनसाठी तिनं मॉडलिंग करुन आपल्या करिअरची सुरुवात केली. (Photo: Poonam Pandey/Instagram)
6/ 10
याच दरम्यान तिला चित्रपटात काम करण्याच्या ऑफर मिळू लागल्या. 2013 साली नशा या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (Photo: Poonam Pandey/Instagram)
7/ 10
तिचा हा चित्रपट तिकिटबारीवर फारशी कमाल करु शकला नाही. मात्र या चित्रपटामुळं तिला कामासुत्रा 3 या हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. (Photo: Poonam Pandey/Instagram)
8/ 10
भारतसरकारनं बंदी घातल्यामुळं हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु यातील इंटिमेट सीन्सच्या पायरेटेड क्लिप्स मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. (Photo: Poonam Pandey/Instagram)
9/ 10
परिणामी पूनमला रातोरात प्रसिद्धी मिळाली. त्याच दरम्यान तिची लोकप्रियता पाहून प्ले बॉय मॅगझिननं सेमी पॉर्न शॉर्ट फिल्मसाठी तिला ऑफर दिली. (Photo: Poonam Pandey/Instagram)
10/ 10
प्लेबॉय हे जगप्रसिद्ध मॅगझिन आहे. या फिल्मसाठी तिला कोट्यवधींचं मानधन मिळालं त्यामुळं पूनमनं देखील आपलं लक्ष मेनस्ट्रीम चित्रपटांऐवजी अॅडल्ट इंडस्ट्रीकडे वळवल. (Photo: Poonam Pandey/Instagram)