भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पाहिले कायदामंत्री,समाजसुधारक, तत्वज्ञ अशा अनेक विशेषणांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं.
बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू याठिकाणी झाला होता. मात्र त्यांनी दापोली, सातारा अशा विविध ठिकाणी वास्तव्य केलं आहे.
बाबासाहेबांनी विदेशातून उच्चशिक्षण घेतलं होतं. विशेष म्हणजे लंडनमध्ये बाबासाहेबांचं सुंदर घर आहे.