advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अंकिता लोखंडे-विकी जैनने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, अशी आहे त्यांची रॉयल लाइफस्टाईल

अंकिता लोखंडे-विकी जैनने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, अशी आहे त्यांची रॉयल लाइफस्टाईल

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी यापूर्वी मुंबईतील त्यांच्या नव्या घराची एक झलक शेअर केली होती. अंकिता-विकी जैन रॉयल लाईफ जगत आहेत यात तिळमात्र शंका नाही.

01
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे लग्न झाल्यापासून सतत चर्चेत असतात. ही जोडी सध्या टीव्ही शो 'स्मार्ट जोडी' मध्येही दिसत आहेत.

02
याशिवाय अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी यापूर्वी मुंबईतील त्यांच्या नव्या घराची एक झलक शेअर केली होती. अंकिता-विकी जैन रॉयल लाईफ जगत आहेत यात तिळमात्र शंका नाही.

03
लग्नानंतर आता अंकिता लोखंडे आणि विकीने त्यांच्या नव्या घरी शिफ्ट होण्याची सर्व तयारी केली आहे. अलीकडेच अंकिता लोखंडेने तिच्या नवीन घराचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती विकी जैनसोबत बाल्कनीत उभी दिसत आहे.

04
सध्या अंकिता लोखंडे मुंबईत आपल्या ज्या घरात राहात आहे ते घरसुद्धा अतिशय आलिशान आहे. त्यांचा हा फ्लॅट अतिशय सुंदर मांडला आर्टने सजवला आहे.

05
अंकिता आणि विकीने काह दिवसांपूर्वी लक्झरी मर्सिडी कार खरेदी केली आहे. त्याची किंमत ७१ लाख इतकी आहे.

06
 यामध्ये तिने एक अप्रतिम पुजा घर बनवला आहे. ज्याचे फोटोही तिने अनेकदा शेअर केले आहेत.

07
अंकिताची अंगठी पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले होते. अभिनेत्री कंगना राणौतने तर तिला प्लॅनेट साइज रिंग म्हटलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे लग्न झाल्यापासून सतत चर्चेत असतात. ही जोडी सध्या टीव्ही शो 'स्मार्ट जोडी' मध्येही दिसत आहेत.

    MORE
    GALLERIES