मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Diwali 2022: अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासोबत प्रतिक्षावर केलं लक्ष्मीपूजन; ऐश्वर्या-आराध्याने वेधलं लक्ष

Diwali 2022: अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासोबत प्रतिक्षावर केलं लक्ष्मीपूजन; ऐश्वर्या-आराध्याने वेधलं लक्ष

Amitabh Bachchan Diwali Puja:दिवाळी सुरु होण्याआधीच बॉलिवूड सेलिब्रिटींनीं दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. कोरोना महामारीमुळे गेल्या काही वर्षात सर्वांनाच दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटता आलेला नव्हता. तब्बल दोन वर्षांनंतर सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रेटींनी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Maharashtra, India