अभिनेत्रीचं व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य नेहमीच चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. गेल्या बऱ्याच दिवसांपासून दिशा टायगरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.
दिशा पाटनीच्या बहिणीचं नाव खुशबू पाटनी असं आहे. खुशबूसुद्धा दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आणि फिट आहे.
अनेकांना खुशबू आणि दिशा यांच्यामध्ये बरंच साम्य आढळून येतं. त्यामुळे खुशबूला दिशाची कार्बन कॉपीसुद्धा म्हणतात.