मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'तू तर सेम प्रियांका चोप्रा' धनश्री काडगावकरच्या वेस्टर्न LOOK वर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स; पाहा PHOTO

'तू तर सेम प्रियांका चोप्रा' धनश्री काडगावकरच्या वेस्टर्न LOOK वर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स; पाहा PHOTO

मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील तिच्या 'वहिनीसाहेब' या भूमिकेने चाहत्यांना भुरळ पाडली होती.