advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'द केरळ स्टोरी' वर देवोलीना भट्टाचार्जीचं ट्वीट व्हायरल, म्हणाली, 'माझे पती मुस्लीम आणि त्याला वाटलं...'

'द केरळ स्टोरी' वर देवोलीना भट्टाचार्जीचं ट्वीट व्हायरल, म्हणाली, 'माझे पती मुस्लीम आणि त्याला वाटलं...'

Devoleena Bhattacharjee's tweet On The Kerala Story: बॉक्स ऑफिसवर 'द केरल स्टोरी' हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. चित्रपटावरुन देवोलीनाचं एक ट्विट चांगलच व्हायरल होत आहे.

01
नवी दिल्ली, सुदिप्तो सेन (Sudipto Sen) निर्मित चित्रपट 'द केरल स्टोरी (The Kerala Story)' 5 मे रोजी चित्रपटगृहात दाखल झाला. आणि रिजिलनंतर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली गल्ला जमवला. दुसरीकडे चित्रपटावरुन वाद होत आहे,. टिव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने चित्रपटावरुन आली प्रतिक्रिया दिली आहे.

02
अनेक राज्यात या चित्रपटावर बंदी आणली आहे. सोशल मीडियावरही चित्रपटावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. दिग्दर्शकाने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या माध्यमातून सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात केरळहून 32000 मुलींना मुस्लीम कंट्टरपंथी गटाने ISISI जॉईन करण्यास जबरदस्ती केली. त्यांना सीरियासह अनेक दहशतवादी देशात सोडण्यात आलं.

03
मात्र जेव्हा देशभरात याचा वाद सुरू झाला, त्यानंतर निर्मात्यांनी 32000 चा आकडा बदलून 3 केला. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी चित्रपट चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.

04
आता या प्रकरणात टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने (Devoleena Bhattacharjee) प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं असून सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

05
तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, नेहमीच असं होत नाही. माझे पती मुस्लिम आहेत आणि ते माझ्यासोबत चित्रपट पाहायला आहे, आणि त्यांनी याचं कौतुक केलं. त्यांना याकडे चुकीच्या दृष्टिने पाहिलं नाही, हा चित्रपट धर्माच्याविरोधात आहे असंही त्याला वाटलं नाही. देवोलीनाने गेल्या वर्षी शनवाज शेखसोबत लग्न केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :
  • नवी दिल्ली, सुदिप्तो सेन (Sudipto Sen) निर्मित चित्रपट 'द केरल स्टोरी (The Kerala Story)' 5 मे रोजी चित्रपटगृहात दाखल झाला. आणि रिजिलनंतर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली गल्ला जमवला. दुसरीकडे चित्रपटावरुन वाद होत आहे,. टिव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने चित्रपटावरुन आली प्रतिक्रिया दिली आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement