मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » ACP दिव्याने लावला बोल्डनेसचा तडका; 'चला हवा येऊ द्या'मध्ये करणार धम्माल

ACP दिव्याने लावला बोल्डनेसचा तडका; 'चला हवा येऊ द्या'मध्ये करणार धम्माल

'देवमाणूस' या प्रसिद्ध मराठी मालिकेमुळे अभिनेत्री नेहा खान घराघरात पोहोचली आहे. यामध्ये ती ACP दिव्याच्या भूमिकेत दिसत आहे.