रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – कलर्स मराठी अवॉर्डची उत्सुकता प्रत्येकालाच होती. आपल्या आडत्या व्यक्तिरेखेला, आवडत्या नायकाला, आणि लाडक्या नायिकेला अवॉर्ड मिळणार की नाही याची वाट सगळेच प्रेक्षक बघत होते. अखेर सगळ्यांची प्रतीक्षा संपली.
कथाबाह्य कार्यक्रम ठरला बिग बॉस मराठी ३ आणि सूत्रसंचालक ठरले आपल्या सगळ्यांचे लाडके महेश मांजरेकर.
लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष ) विभागून शंकर - तुझ्या रूपाचं चांदनं & भास्कर - आई , मायेचं कवच