advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पतीला divorce देऊन चित्रांगदा राहतेय बॉबी देओलच्या घरात

पतीला divorce देऊन चित्रांगदा राहतेय बॉबी देओलच्या घरात

चित्रांगदा सिंहनं पतीला दिला घटस्फोट; राहतेय अभिनेत्याच्या घरात

01
चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Chitrangada Singh/ Instagram)

चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Chitrangada Singh/ Instagram)

advertisement
02
तिनं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (Chitrangada Singh/ Instagram)

03
चित्रांगदानं सहा वर्षांपूर्वी व्यवसायिक ज्योती रंधावाशी लग्न केलं होतं. (Chitrangada Singh/ Instagram)

04
परंतु अंतर्गत मतभेदांमुळं त्यांचं नातं दिर्घकाळ टीकलं नाही. परिणामी दोघांनी घटस्फोट घेतला. (Chitrangada Singh/ Instagram)

05
ज्योती रंधावाला घटस्फोट दिल्यानंतर चित्रांगदा मुंबईत एकटी राहात आहे. (Chitrangada Singh/ Instagram)

06
नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार सध्या ती बॉबी देओलच्या घरात भाड्यानं राहात आहे. (Chitrangada Singh/ Instagram)

07
बॉबीचे वडील धर्मेंद्र यांनी रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून मुंबईत त्यांचे अनेक फ्लॅट आहेत. (Chitrangada Singh/ Instagram)

08
चित्रांगदा ज्या घरात राहत आहे ते घर बॉबी देओलच्या नावावर आहे. (Chitrangada Singh/ Instagram)

09
चित्रांगदा लवकरच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Chitrangada Singh/ Instagram)

10
तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव बॉब बिस्वास असं आहे. (Bob Biswas) (Chitrangada Singh/ Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Chitrangada Singh/ Instagram)

    MORE
    GALLERIES