कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांच्या मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये शोक पसरला आहे. त्याला त्याच्या मृत्यूची चाहूल लागली होती, अशी चर्चा सध्या कन्नड चित्रपट क्षेत्रात होत आहे
चिरंजीवी हा कुटुंबामध्ये रमणारा होता. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये तो आपल्या कुटुंबासह आनंदात आणि हसत-खेळत होता.
लॉकडाऊनमध्ये त्याने आपल्या पत्नीला एक बाहुली भेट म्हणून दिली होती. ही पत्नीसाठी त्याची अखेरची भेट ठरली
चिरंजीवीला मटण बिर्याणी ही अत्यंत प्रिय होती. मृत्यूपूर्वी त्याने आपल्याला मटण बिर्याणी खायची असल्याचे सांगून त्याचा आस्वाद घेतला होता