advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / श्रेया बुगडेनं शाहरुखसोबत शेअर केले 'ते' खास फोटो, नेटकरी म्हणाले, असं वाटतंय की....

श्रेया बुगडेनं शाहरुखसोबत शेअर केले 'ते' खास फोटो, नेटकरी म्हणाले, असं वाटतंय की....

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त श्रेयानं पोस्ट शेअर केली असून यामध्ये तिने शाहरुखसोबतचे काही खास फोट शेअर केले आहेत.

01
‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिनं तिच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

02
श्रेया बुगडेनं नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

03
शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त श्रेयानं पोस्ट शेअर केली असून यामध्ये तिने शाहरुखसोबतचे काही खास फोट शेअर केले आहेत.

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त श्रेयानं पोस्ट शेअर केली असून यामध्ये तिने शाहरुखसोबतचे काही खास फोट शेअर केले आहेत.

advertisement
04
शाहरुख खानने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात हजेरी लावली होती यावेळीचे फोटो श्रेयाने शेअर केले आहेत.

05
शाहरुखसोबतच्या फोटोंमध्ये श्रेयाचा फॅनमोमेन्ट दिसून येतोय. ती खूप आनंदी दिसत आहे.

06
श्रेयाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर खूप साऱ्या कमेंट येत आहेत.

07
'या सगळ्या फोटोत वाढदिवस तुझा आहे असं वाटतंय', अशा प्रकारच्या कमेंट श्रेयाच्या पोस्टवर चाहते करत आहेत.

08
या फोटोमध्ये 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या सीनसारखा श्रेयाचाही एक पोस्टर बनवल्याचं दिसतंय. यावरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिनं तिच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

    MORE
    GALLERIES