advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / श्रेया बुगडेने शेयर केले बाप्पासोबतचे सुंदर PHOTO; म्हणाली वर्षभर....

श्रेया बुगडेने शेयर केले बाप्पासोबतचे सुंदर PHOTO; म्हणाली वर्षभर....

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी बाप्पा अगदी थाटामाटात विराजमान झाले आहेत.

01

02
 नुकताच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या बाप्पाचे सुंदर असे फोटो शेयर केले आहेत.

03
या फोटोंमध्ये श्रेया आपल्या पतीसोबत अगदी पारंपरिक वेशात दिसून येत आहे.

04
तसेच श्रेयाने विविध रंगांच्या फुलांनी गणपती बाप्पाची आरास सजवली आहे. यामध्ये बाप्पा अधिकच सुंदर दिसत आहे.

05
श्रेयाने फोटो शेयर करत म्हटलं आहे, 'मला या उत्सवाची वर्षभर प्रतीक्षा असते.' तसेच श्रेयाने सर्वांना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.

06
श्रेयाच्या घरी लाडक्या बाप्पासाठी सुंदर अशी आरास केलेली दिसत आहे. तसेच बाप्पासाठी पंचपक्वानही ठेवलेले दिसत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी बाप्पा अगदी थाटामाटात विराजमान झाले आहेत.

    MORE
    GALLERIES