advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / दिशा पाटनीचा Before & After लुक होतोय VIRAL; बदल पाहून व्हाल अवाक्

दिशा पाटनीचा Before & After लुक होतोय VIRAL; बदल पाहून व्हाल अवाक्

सुरुवातीला दिशाने एका जाहिरातीसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती. तो Video सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

01
अभिनेत्री दिशा पाटनीचा आधीचा आणि आत्ताचा लुक सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.

अभिनेत्री दिशा पाटनीचा आधीचा आणि आत्ताचा लुक सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.

advertisement
02
दिशा 19 वर्षांची असताना काहीशी अशी दिसत होती. यामध्ये तिचा आत्ताचा आणि आधीचा फोटो आहे. त्यावरून तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसून येत आहे.

03
सध्या दिशा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

04
ती आपल्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

ती आपल्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

advertisement
05
मात्र दिशा आपल्या सुरुवातीच्या काळात इतकी फिट नव्हती हे वरील फोटोंमध्ये दिसून येते.

06
दिशामधील हा जबरदस्त बदल बघून चाहते अवाक् झाले आहेत.

07
त्याचबरोबर चाहते दिशाचं कौतुकदेखील करत आहेत.

08
खुपचं कमी वेळेत दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे.

09
सुरुवातीला दिशाने एका जाहिरातीसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती.

10
तो Video सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री दिशा पाटनीचा आधीचा आणि आत्ताचा लुक सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.

    MORE
    GALLERIES