Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


अभिनेत्री अॅमी जॅकसन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते
2/ 6


कोरोनामुळे अनेक कलाकारांनी स्वत:ला घरामध्ये कैद करून घेतलं आहे. अॅमीने देखील बाहेरच्या जगापासून वेगळं होत घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
4/ 6


पण सेल्फ आयसोलेशन मोडमध्ये असताना अॅमीने काही हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
5/ 6


अॅमीने हे फोटो हॉट आणि Cute दोन्ही असल्यामुळे तिच्या फॅन्सना विशेष पसंत आले आहेत. जवळपास साडेतीन लाखांहून अधिक लाइक्स या फोटोंना मिळाले आहेत.