advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हनी सिंगजवळ आहे कोट्यावधींची संपत्ती;पत्नीने भरपाई म्हणून मागितली मोठी रक्कम!

हनी सिंगजवळ आहे कोट्यावधींची संपत्ती;पत्नीने भरपाई म्हणून मागितली मोठी रक्कम!

हनी सिंग बॉलिवूडमध्ये सिंगर आणि रॅपर म्हणून खुपचं प्रसिद्ध आहे. मात्र हनीवर त्याच्याच पत्नीने कौटुंबिक हिंसाचारासारखे गंभीर आरोप लावले आहेत.

01
हनी सिंग बॉलिवूडमध्ये सिंगर आणि रॅपर म्हणून खुपचं प्रसिद्ध आहे. मात्र हनीवर त्याच्याच पत्नीने कौटुंबिक हिंसाचारासारखे गंभीर आरोप लावले आहेत. तसेच हनीसिंगसोबतचं त्याच्या आईवडील आणि लहान बहिणीविरोधात दिल्ली तीज हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच मानसिक, आर्थिक छळ केल्याचा आरोप करत भरपाईमध्ये मोठी रक्कम मागितली आहे.

02
हनी सिंगच्या पत्नीने लग्नाच्या तब्बल 0 वर्षांनंतर आपलं मौन सोडलं आहे. तिने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

03
सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या गायकांमध्ये हनी सिंगचा समावेश होतो. मीडिया रिपोर्टनुसार हनी सिंगजवळ तब्बल 173 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.

04
हनी सिंग दरवर्षी जवळजवळ 42 कोटी रुपयांची कमाई करतो. त्याच्या पत्नीने याचिकेमध्ये म्हटलं आहे, की तो आपल्या प्रत्येक शोमधून कोट्यावधी रुपये कमावतो.

05
मीडिया रिपोर्टनुसार हनी सिंगजवळ, 25 मिलियन US डॉलरची संपत्ती आहे. म्हणजेच भारतीय चलनामध्ये 173 कोटींची ही संपत्ती आहे. हनी सिंगजवळ देशात विविध ठिकाणी बंगले आहेत. त्यांची किंमतसुद्धा कोटीमध्ये आहे.

06
हनी सिंग एक गाणं म्हणण्यासाठी 15 लाखांची रक्कम घेतो. तो देशातील सर्वात जास्त टेक्स भरणाऱ्या लोकांमधील एक आहे. त्याला महागड्या गाड्यांची खुपचं आवड आहे. त्याच्याजवळ BMW, ऑडी आर 8, ऑडी क्यू 7,जॅग्यूआर, रोल्सअशा अनेक गाड्या आहेत.

07
 हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने कोर्टात 160 पानांची याचिका सादर केली आहे. हनी सिंग आणि तिच्या कुटुंबातील तिघांविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे. तसेच तिने भरपाई म्हणून मोठी रक्कम मागितली आहे.

08
शालिनीने म्हटलं आहे, की ती दिल्लीच्या ज्या घरात राहते त्याचं भाडं तब्बल 5 लाख रुपये आहे. तिने कोर्टात विंनती केली आहे, की हनी सिंगने ही रक्कम द्यावी. त्याचबरोबर तिने आपल्या दागिन्यांची एक मोठी यादी दिली आहे. तसेच तिने अंतर्गत भरपाई म्हणून 10 करोड रुपयांची मागणी केली आहे.

09
शालिनीने याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने 28 ऑगस्ट पर्यंत हनी सिंगला जबाब नोंदवण्याची नोटीस दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • हनी सिंग बॉलिवूडमध्ये सिंगर आणि रॅपर म्हणून खुपचं प्रसिद्ध आहे. मात्र हनीवर त्याच्याच पत्नीने कौटुंबिक हिंसाचारासारखे गंभीर आरोप लावले आहेत. तसेच हनीसिंगसोबतचं त्याच्या आईवडील आणि लहान बहिणीविरोधात दिल्ली तीज हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच मानसिक, आर्थिक छळ केल्याचा आरोप करत भरपाईमध्ये मोठी रक्कम मागितली आहे.

    MORE
    GALLERIES