बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज 26 जून रोजी त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आणि त्याने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी जगातील सर्वात रोमँटिक शहर निवडलं आहे.
पॅरिसमधील या दोघांचे रोमँटिक फोटोही समोर आले आहेत. अर्जुन कपूरने पॅरिस व्हेकेशनमधील त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये मलायकाही त्याच्यासोबत दिसत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अर्जुन कपूर सेल्फी काढत आहे.तर मलायका पांढऱ्या बाथरोबमध्ये पोज देताना दिसत आहे.