advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / War ते Dangal पर्यंत.. बॉलिवूडच्या 7 महागड्या सिनेमांना KGF 2 पछाडलं; Baahubali देखील मागे

War ते Dangal पर्यंत.. बॉलिवूडच्या 7 महागड्या सिनेमांना KGF 2 पछाडलं; Baahubali देखील मागे

KGF Chapter 2 (KGF 2 Hindi) च्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड केला आहे. एका आठवड्यात या सिनेमाने वर्ल्डवाइड 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 14 एप्रिल रोजी रिलीज झालेल्या KGF 2 च्या हिंदी व्हर्जनने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. KGF वीकेंडलाही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आतापर्यंतचा हा एकमेव चित्रपट आहे ज्याच्या हिंदी व्हर्जनने एका आठवड्यात 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. बाहुबली: द कन्क्लूजनला देखील या चित्रपटाने पछाडले आहे. जाणून घ्या बॉलिवूडच्या अशाच काही हिट चित्रपटांबाबत ज्यांनी पहिल्या सात दिवसात जरी कोट्यवधींची कमाई केली असली तरी ते KGF2 पेक्षा मागेच आहेत. (नोट-हे सर्व आकडे डिस्ट्रिब्युशन सोर्स आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आधारित आहेत.)

01
केजीएफ (KGF – Chapter 2 (Hindi) ने 7 दिवसात वर्ल्डवाइड 716 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 255- 265 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

02
सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर अली अब्बास जफरचा सिनेमा सुल्तान (Sultan) ने 7 दिवसात 208.82 कोटी रुपयांची कमाई केली होती.

03
सिद्धार्थ आनंदचा सिनेमा ज्यामध्ये ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफची भूमिका आहे, त्या War ने आठवडा पूर्ण होईपर्यंत 208.05 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं.

04
सलमान खान आणि कॅटरीना कैफ स्टारर अली अब्बास जफरच्या Tiger Zinda Hai ने सात दिवसात 206.04 कोटींची कमाई केली होती.

05
राज कुमार हिरानी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर Sanju सात दिवसात 202.51 कोटींची कमाई केली होती.

06
एस एस राजामौली दिग्दर्शित प्रभास स्टारर फिल्म बाहुबली 2 (Baahubali – The Conclusion) च्या हिंदी (Hindi) व्हर्जनने 7 दिवसात 247 कोटींची कमाई केली होती.

07
सलमान खान च्या बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan) या सिनेमाने सात दिवसात 184.62 कोटींचा व्यवसाय केला होता.

08
आमिर खान, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा स्टारर दंगल सिनेमाने (Dangal) 193.53 कोटी रुपये आठवडाभरात कमावले होते..

09
अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत आणि आमिर खानचा पीके हा सिनेमा देखील सुपरहिट ठरला होता. PK ने एका आठवड्यात 183 कोटी रुपये कमावले होते..

10
Dhoom: 3 ने एका आठवड्यात 178.89 कोटी रुपये कमावले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • केजीएफ (KGF – Chapter 2 (Hindi) ने 7 दिवसात वर्ल्डवाइड 716 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 255- 265 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

    MORE
    GALLERIES