advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / श्रीदेवीपासून आलियापर्यंत; लग्नानंतर वर्षभरातच आई-बाबा झाले 'हे' कलाकार

श्रीदेवीपासून आलियापर्यंत; लग्नानंतर वर्षभरातच आई-बाबा झाले 'हे' कलाकार

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरपासून मीरा राजपूत आणि शाहिद कपूरपर्यंत, या स्टार्सनी लग्नाच्या पहिल्या वर्षातच आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला.

01
लग्नानंतर लगेचच बेबी प्लॅनिंग करणारे अनेक सेलिब्रिटी आहेच. यातच नुकतेच आई बाबा झालेले रणबीर कपूर आलिया भट्टही समावेश आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट लग्नानंतर 7 महिन्यांतच आई-वडील झाले.

02
अभिनेत्री दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचा विवाह 15 फेब्रुवारी 2021 रोजी झाला. लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यांतच तिने तिच्या पहिल्या मुलाला, अवयान आझाद रेखीला जन्म दिला.

03
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनीही लग्नाच्या एका वर्षातच त्यांची मुलगी मेहरला जन्म दिला. या चित्रपट स्टार जोडप्याने 10 मे 2018 रोजी लग्न केले तर त्यांच्या मुलीचा जन्म नोव्हेंबर 2018 मध्ये झाला.

04
कबीर सिंग स्टार्स शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांनी देखील त्यांच्या लग्नाच्या एका वर्षाच्या आत त्यांची मुलगी मीशा कपूरला जन्म दिला.

05
अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पंड्या यांनी जानेवारी 2020 मध्ये त्यांच्या एंगेजमेंटची बातमी जाहीर केली. त्यानंतर दोघांनी घाईघाईत लग्न केले आणि लग्नाच्या काही महिन्यांनंतर हे स्टार जोडपे जुलै 2020 मध्ये मुलगा अगस्त्यचे आई-वडील झाले.

06
फिल्मस्टार श्रीदेवीने 2 जून 1996 रोजी फिल्ममेकर बोनी कपूरशी लग्न केले. लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची पहिली मुलगी जान्हवी कपूरचा जन्म झाला.

07
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांचे 2014 साली लग्न झाले होते. या जोडप्याने नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीला आदिराला जन्म दिला.

08
कोंकणा सेन आणि रणबीर शौरी यांनीही लग्नापूर्वी बाळाचे नियोजन केले होते. यानंतर पटकन लग्न करून ते एका मुलाचे आई-वडील झाले. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • लग्नानंतर लगेचच बेबी प्लॅनिंग करणारे अनेक सेलिब्रिटी आहेच. यातच नुकतेच आई बाबा झालेले रणबीर कपूर आलिया भट्टही समावेश आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट लग्नानंतर 7 महिन्यांतच आई-वडील झाले.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement