advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश

'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश

स्त्री आई होते तेव्हा अनेकदा तिचं वजन वाढतं. पण बाॅलिवूडच्या स्टार किड्सच्या या सुपरमाॅम्स एकदम फिट आहेत

01
बाॅलिवूडच्या स्टार किड्सच्या तर चर्चा खूप झाल्या. पण बाॅलिवूडच्या सुपरमाॅम्सचा फिटनेस पाहून तुम्ही थक्कच व्हाल. यात पहिला नंबर लागतो मलायका अरोराचा. तिच्याकडे पाहून ती 45 वर्षांची आहे आणि तिचा मुलगा 14 वर्षांचा आहे असं अजिबातच वाटत नाही.

02
बाॅलिवूडचा सर्वात लोकप्रिय स्टार किड तैमूरची आई करिना. तिनंच तर झीरो फिगर संकल्पना आणली. आता ती 38 वर्षांची आहे असं अजिबातच वाटत नाही.ती जास्तीत जास्त वेळ जिममध्ये असते.

03
बाॅलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगनं भारतीय गोल्फर प्लेयर ज्योति रंधावाशी लग्न केलं. तिला एक मुलगाही आहे. भले आज तिचं चित्रपट करियर फार तेजीत नसेल, पण 42व्या वर्षी ती कुणालाही fitness चॅलेंज देऊ शकते.

04
शिल्पा शेट्टीला एक मुलगा आहे. राज कुंद्राशी तिचं लग्न झाल्यावर तिचं वजन वाढलं होतं. पण योगा करून ती एकदम फिट झालीय. ती इतरांना योगाही शिकवते.

05
शाहिद कपूरची बायको मीरा काही अभिनेत्री नाही. पण दोन मुलांची आई असूनही ती एकदम फिट दिसते.

  • FIRST PUBLISHED :
  • बाॅलिवूडच्या स्टार किड्सच्या तर चर्चा खूप झाल्या. पण बाॅलिवूडच्या सुपरमाॅम्सचा फिटनेस पाहून तुम्ही थक्कच व्हाल. यात पहिला नंबर लागतो मलायका अरोराचा. तिच्याकडे पाहून ती 45 वर्षांची आहे आणि तिचा मुलगा 14 वर्षांचा आहे असं अजिबातच वाटत नाही.

    MORE
    GALLERIES