सर्वसामान्य लोक असो किंवा बॉलिवूड सेलिब्रेटी सर्वांनाच नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सर्वजण आपलं नवीन वर्ष खास बनवण्यासाठी प्लॅनिंग करत आहेत. नुकताच कियारा आणि सिद्धार्थ न्यू इयर साजरा करण्यासाठी मालदीवला रवाना झाले होते. त्यांनतर आता बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल आलिया आणि रणबीरसुद्धा सिक्रेट डेस्टिनेशनवर रवाना झाले आहेत.