advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD: 8 वर्षांपूर्वी सुशांतला पहिल्यांदा भेटली होती रिया; वाचा त्या भेटीबद्दल

HBD: 8 वर्षांपूर्वी सुशांतला पहिल्यांदा भेटली होती रिया; वाचा त्या भेटीबद्दल

सुशांत आणि रियाची पहिली भेट 8 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2013 मध्ये झाली होती.

01
गेल्यावर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव यात आलं होतं. त्यामुळे तिला अनेक अडचणींना तोंड द्याव लागलं होतं. मात्र ती सुशांतला पहिल्यांदा कशी भेटली ही स्टोरीसुद्धा तितकीच अनोखी आहे.

02

03
त्यावेळी रिया 'मेरे डॅड की मारुती' चित्रपटाचं शुटींग करत होती. तर सुशांत 'शुद्ध देसी रोमान्स' मध्ये काम करत होता.

04
या दोन्ही चित्रपटांचे सेट एकमेकांच्या अगदी जवळ होते. आणि त्यामुळेच सुशांत आणि रियाची भेट झाली होती.

05
या भेटीनंतर त्यांची ओळख वाढत गेली. त्यानंतर ते विविध पार्टीत वेगैरे भेटू लागले. आणि हळूहळू त्यांची मैत्री झाली.

06
आणि काही वेळेनंतर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते.

07
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • गेल्यावर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव यात आलं होतं. त्यामुळे तिला अनेक अडचणींना तोंड द्याव लागलं होतं. मात्र ती सुशांतला पहिल्यांदा कशी भेटली ही स्टोरीसुद्धा तितकीच अनोखी आहे.

    MORE
    GALLERIES