Neha Sharma ने शेअर केला BIKINI LOOK! कधीकाळी रामचरणसोबत लग्नाच्या चर्चेने वेधलं होतं लक्ष
नेहा आणि रामचरणने लग्न केल्याच्या आणि त्यांच्या हनिमूनच्यासुद्धा अफवा पसरल्या होत्या.
|
1/ 9
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच आपले हॉट फोटो शेअर करत असते.
2/ 9
नेहा शर्माने नुकतंच आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच बोल्ड दिसत आहे.
3/ 9
नेहा शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले बिकिनी फोटो शेअर केले आहेत. व्हाईट कलरच्या बिकिनीमध्ये नेहा फारच बोल्ड दिसत आहे.
4/ 9
अभिनेत्रीने फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.
5/ 9
नेहा शर्मा सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. अभिनेत्री आपल्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
6/ 9
नेहा शर्माने २००७ मध्ये साऊथ सुपरस्टार रामचरणसोबत ' 'Chirutha' चित्रपटात काम केलं होतं.
7/ 9
या चित्रपटात नेहा आणि रामचरणची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडली होती. परंतु या चित्रपटानंतर नेहा आणि रामचरणमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
8/ 9
इतकंच नव्हे तर नेहा आणि रामचरणने लग्न केल्याच्या आणि त्यांच्या हनिमूनच्यासुद्धा अफवा पसरल्या होत्या.
9/ 9
यावर मौन सोडत अभिनेत्याने म्हटलं होतं, या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. माझं लग्न झालं आहे. या अफवांचा माझ्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.