advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद; दिशा पाटनीचे HOT PHOTO VIRAL

टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद; दिशा पाटनीचे HOT PHOTO VIRAL

अभिनेत्री दिशा पाटनीचे (Disha Patani) हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

01
अभिनेत्री दिशा पाटनी सध्या टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दिशा आपले बिकिनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ते मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहेत.

02
दिशा नेहमीच आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. नेहमीप्रमणे तिने मालदीवचेसुद्धा बिकिनी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

03
दिशा फिटनेसच्या बाबतीत खूपच सतर्क आहे. ती सतत आपले जिम फोटो आणि व्हिडीओसुद्धा पोस्ट करत असते.

04
दिशा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. तिच्या सोशल मीडियावर खूपच हॉट आणि बोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

05
दिशा कधी आपल्या हॉटनेसमुळे तर कधी टायगर श्रॉफसोबत असणाऱ्या नात्यामुळे सतत चर्चेत असते.

06
दिशा सतत टायगर श्रॉफच्या कुटुंबासोबतही दिसून येते. यावरून दिशाचं टायगरच्या कुटुंबाशी असणारं घट्ट नातं दिसून येतं.

07
दिशाने फारच कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री दिशा पाटनी सध्या टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दिशा आपले बिकिनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ते मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहेत.

    MORE
    GALLERIES