राज कुंद्राने 2003 मध्ये कविता कुंद्राशी लग्नं केलं होतं. मात्र 2006 मध्ये तिच्याशी तलाक घेतला होता. आणि 2009 मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत लग्न केलं होतं. एक शॉल विक्रेता राज आज एक अरबपती आहे. मात्र राजच्या अटकेमुळे त्याने पोर्नोग्राफीसारख्या चुकीच्या मार्गांचा अवलंब करून हा पैसा मिळवल्याच्या चर्चा आत्ता सुरु आहेत.