Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTOR VICKY KAUSHAL EX GIRLFRIEND HARLEEN SETHI IS VERY GORGEOUS SEE PHOTO SP

विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड सुंदरतेत कतरिनाला देखील देते मात, हॉलिवूडमध्ये केलं आहे काम

सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यापूर्वी विकी कौशलचं नाव हरलीन सेठीसोबत (Harleen Sethi) जोडलं गेलं आहे. हरलीन सुंदरतेत कतरिनाला देखील मात देते. हरलीन आणि विकीची जोडी खूपच सुंदर दिसते. मात्र आता ही जोडी वगेळी झाली आहे.

  • |