Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTOR SHAHID KAPOOR WEARING HIGH PRICE JACKET IN JERSEYS PROMOSION MHAD

शाहिद कपूरनं 'Jersey' च्या प्रमोशनमध्ये घातला इतका महागडा जॅकेट; किंमत ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'जर्सी'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. शाहिद आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. हा अभिनेता जितका त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच तो त्याच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो.

  • |