advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / वयाच्या पन्नाशीत राजपाल यादवने बदललं नाव; वाचा काय आहे अभिनेत्याचं नवं नाव

वयाच्या पन्नाशीत राजपाल यादवने बदललं नाव; वाचा काय आहे अभिनेत्याचं नवं नाव

16 मार्च 1971 मध्ये अभिनेता राजपाल यादव यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका गावात झाला होता

01
बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता ज्याने आपल्या विनोदाने लोकांना पोट धरून हसायला भाग पाडलं तो म्हणजे राजपाल यादव होय. मात्र आज वयाच्या 50 व्या वर्षी आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

02
अभिनेत्याने आपल्या मध्ये वडिलांचं नावही पडद्यावर लावायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आत्ता या अभिनेत्याचं नाव 'राजपाल नौरंगी यादव' असं दिसून येणार आहे.

03
माध्यमांच्या माहितीनुसार अभिनेतत्याने म्हटलं आहे, आधीपासूनचं वडिलांचं नाव पासपोर्टवर होतं. मात्र आत्ता चित्रपटांमध्येसुद्धा वापरण्याचा निर्णय मी घेतला आहे.

04
16 मार्च 1971 मध्ये अभिनेता राजपाल यादव यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका गावात झाला होता. सुरुवातीला हा अभिनेता काही गंभीर भूमिकांमध्ये दिसून आला होता.

05
राजपाल यादव यांनी 2 लग्न केले आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. मुलगीच्या जन्मावेळी त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं.

06
त्यांनतर राजपाल यांनी राधासोबत दुसर लग्न केलं आहे. राधा आणि राजपाल यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचं नाव हनी असं आहे, तर काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या मुलीचा जन्म झाला आहे.

07
राजपाल यादव हे आपललं गाव शहाजानपूरच्या थिएटरशी संलग्नित होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी चित्रपटांपूर्वी अनेक मालिकासुद्धा केल्या आहेत.

08
राजपाल यादव यांनी 'मैने दिल तुझको दिया', तुम se अच्छा कौन है, मुझसे शादी करोगी, चुप चुप के,मालामाल विकली, गरम मसाला, भूल भूल्लैया' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता ज्याने आपल्या विनोदाने लोकांना पोट धरून हसायला भाग पाडलं तो म्हणजे राजपाल यादव होय. मात्र आज वयाच्या 50 व्या वर्षी आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

    MORE
    GALLERIES