advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / फक्त शर्ट घालून अभिनेत्री नेहा शर्माने शेअर केला बोल्ड PHOTO, इंटरनेटवर पोस्ट व्हायरल

फक्त शर्ट घालून अभिनेत्री नेहा शर्माने शेअर केला बोल्ड PHOTO, इंटरनेटवर पोस्ट व्हायरल

अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड आणि त्याचबरोबर क्यूट फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे फोटो देखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात

01
क्रूक (Crook) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आणि मॉडेल नेहा शर्मा सध्या बी टाउनमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/नेहा शर्मा)

02
सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी नेहा शर्मा आज ट्विटरवर देखील ट्रेंड करत होती. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/नेहा शर्मा)

03
नेहा शर्माने ट्विटर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फक्त शर्ट घालून बाथटबमध्ये बसली आहे. चाहत्यांनी नेहाच्या या फोटोवर खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/नेहा शर्मा)

04
 दरम्यान नेहा शर्मा बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला बरोबर एका म्यूझिक अल्बममध्ये दिसणार आहे. दिल को करार आया है' (Dil Ko Karaar Aaya) असं या गाण्याचं नाव आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/नेहा शर्मा)

05
 तेरी-मेरी कहानी, क्या सुपर कूल हैं हम, यमला पगला दीवाना, हेरा-फेरी-3 यांसारख्या चित्रपटामध्ये नेहा शर्मा फ्रेश चेहरा दिसला होता. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/नेहा शर्मा)

06
याआधीही सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/नेहा शर्मा)

07
वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वी नेहा Illegal या वेब सीरिजमध्ये दिसली होती. नेहाच्या कामाची यावेळी खूप प्रशंसा करण्यात आली होती. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/नेहा शर्मा)

  • FIRST PUBLISHED :
  • क्रूक (Crook) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आणि मॉडेल नेहा शर्मा सध्या बी टाउनमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/नेहा शर्मा)

    MORE
    GALLERIES