advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'त्या' डायलॉगामुळे अडकले मिथुन; वाढदिवसादिवशीच होतेय पोलीस चौकशी

'त्या' डायलॉगामुळे अडकले मिथुन; वाढदिवसादिवशीच होतेय पोलीस चौकशी

कोलकत्तामध्ये त्यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

01
बॉलिवूड अभिनेता आणि भाजप नेता मिथुन चक्रवर्ती यांच्या आज वाढदिवस आहे. आणि आजच त्यांची पोलीस चौकशी होतं आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि भाजप नेता मिथुन चक्रवर्ती यांच्या आज वाढदिवस आहे. आणि आजच त्यांची पोलीस चौकशी होतं आहे.

advertisement
02
मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रपटातील हिंसक संवादाद्वारे लोकांना भडकवण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

03
त्यांनी निवडणुकी दरम्यान भाजपच्यावतीने प्रचारामध्ये भडकावू भाषण दिल्याचं म्हणण्यात आलंय.

04
मार्चमध्ये मिथुन यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला होता.

05
याचदरम्यान भाषण करताना त्यांनी आपल्या चित्रपटातील 'मारुंगा यहां लाश गिरेगी वाहां शमशान में' असा डायलॉग म्हटल्याचं सांगण्यात येत आहे.

06
कोलकत्तामध्ये त्यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

कोलकत्तामध्ये त्यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

advertisement
07
त्यानुसार म्ह्ननण्यात आलं होतं, की त्यांच्या या भडकावू विधानांमुळेच निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसा झाली आहे.

08
याचं पार्शभूमीवर आज त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलिवूड अभिनेता आणि भाजप नेता मिथुन चक्रवर्ती यांच्या आज वाढदिवस आहे. आणि आजच त्यांची पोलीस चौकशी होतं आहे.

    MORE
    GALLERIES