ल्युसी, डॉन जॉन, साईन, मॅच पॉइंट यांसारख्या कित्येक चित्रपटांमध्ये झळकलेली स्केर्लेट एक नामांकित अभिनेत्री आहे. परंतु अॅव्हेंजर्स या सुपरहिरोपटांमुळे भारतात ती प्रचंड लोकप्रिय झाली. येत्या काळात तिचा ब्लॅक विडो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.