advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मालदीव अन् बोल्ड फोटोशूट; बिपाशा समुद्र किनारी घेतेय सुट्ट्यांचा आनंद

मालदीव अन् बोल्ड फोटोशूट; बिपाशा समुद्र किनारी घेतेय सुट्ट्यांचा आनंद

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल बिपाशा बसूने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय.

01
 बॉलिवूडची बिनधास्त गर्ल बिपाशा बसूने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. (इंस्टाग्राम )

02
बिपाशा बसू बॉलिवूड मधील हॉट अभिनेत्रीपैकी एक समजली जाते. बिपाशा आपल्या हॉट अंदाजातील फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.

03
बिपाशा मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असून समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीतील फोटो तिने शेअर केले आहेत.

04
बिपाशा गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तरीही तिच्या सोशल मीडिया वरील फोटोमुळे ती सतत चर्चेत असते.

05
प्रिंटेड बिकिनीत बिपाशाचा हॉट लूक...

प्रिंटेड बिकिनीत बिपाशाचा हॉट लूक...

advertisement
06
या फोटोत बिपाशाचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरही तिच्यासोबत दिसत आहे.

07
'अलोन' चित्रपटादरम्यान दोघए एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2016 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं.

08
बिपाशाच्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा...

09
तब्बल एक वर्षानंतर सुट्टीचा आनंद घेत असल्याचं बिपाशान आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

10
करण सिंग ग्रोव्हरचं हे तिसरं लग्न असलं, तरी या दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांमध्ये खूपच पसंत केली जाते.

  • FIRST PUBLISHED :
  •  बॉलिवूडची बिनधास्त गर्ल बिपाशा बसूने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. (इंस्टाग्राम )

    MORE
    GALLERIES