मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Rubina Dilaik: रुबिना दिलैकची बहीण अडकणार लग्नबंधनात; समोर आले हळदी सोहळ्याचे फोटो

Rubina Dilaik: रुबिना दिलैकची बहीण अडकणार लग्नबंधनात; समोर आले हळदी सोहळ्याचे फोटो

Bigg Boss Fame Rubina Dilaik Sister Wedding: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती रुबिना दिलैक सध्या आपल्या बहिणीच्या लगीनघाईत व्यग्र आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Maharashtra, India