आज दिव्याचा वाढदिवस असून ती 30 वा वाढदिवस सााजरा करत आहे. तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
2017 मध्ये एमटीव्ही स्प्लिट्सव्हिसला या टीव्ही शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी दिव्या अग्रवाल 'बिग बॉस ओटीटी' जिंकल्यावर प्रकाशझोतात आली.
सेलेबवालेच्या वृत्तानुसार, दिव्या अग्रवाल ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय मॉडेल्सपैकी एक आहे जी प्रति एपिसोड अंदाजे 10-15 लाख रुपये आकारते.