विकास चिडून विशालला म्हणाला तुला खेळ खेळता येत नाही हेच करणार तू.विशाल त्यावर म्हणाला मला खरोखर डेव्हिलच्या रूपात यायला नको लावूस. विकास म्हणाला “तू डेव्हिलचं आहेस, यायची गरज नाहीये... विशाल म्हणाला मी डेव्हिलचं आहे... बघूया आता हा वाद अजून कुठवर जाणार ? विशाल आणि विकासची मैत्री अखेर तुटणार का?