Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI UPDATE ON SECOND DAY IN HOME READ IN MARATHI MHAD

Bigg Boss Marathi: मीरा आणि स्नेहामध्ये जेवणावरून तुफान राडा; तर दुसरीकडे सोनाली होणार भावुक

'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय शो आहे. मात्र हा शो नेहमीच स्पर्धकांच्या वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असतो. नुकताच 'बिग बॉस मराठी' च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूण १५ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे.

  • |