मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; पाहा Inside Photo

Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; पाहा Inside Photo

महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेला 'बिग बॉस मराठी' हा बहुचर्चित रिएलिटी शो लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये कोण स्पर्धक असणार ते बिग बॉसचं नवं घर कसं आहे? या गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. नुकताच बिग बॉस सीजन ३ च्या घराचे इन्साईड फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.