advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi: स्पर्धकांना मिळणार 'नवरात्री स्पेशल' मेजवानी; ट्रॅडिशनल LOOK मध्ये करणार धम्माल

Bigg Boss Marathi: स्पर्धकांना मिळणार 'नवरात्री स्पेशल' मेजवानी; ट्रॅडिशनल LOOK मध्ये करणार धम्माल

सर्व सदस्य मोठया उत्साहात सेलिब्रेट करताना दिसणार आहेत. नुकताच या एपिसोडचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

01
बिग बॉसमध्ये दररोज नवनवीन टास्क पाहायला मिळतात. हे टास्क करत असताना स्पर्धकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी होतात. त्यामुळे घरातील वातवरण थोडं प्रफुल्लित करण्यासाठी छोट्याश्या सेलेब्रेशची गरज असते. बिग बॉस मराठीच्या येत्या एपिसोडमध्ये असंच काहीसं पाहायला मिळणार आहे.

02
आज बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना मिळणार आहे खास सरप्राईझ. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असणार आहे खास सेलिब्रेशन.

03
घरातील सर्व सदस्य सुंदर अशा ट्रॅडिशनल अंदाजात तयार झाले असून घरात धम्माल मस्ती होणार आहे. कारणसुध्दा तसच आहे. “नवरात्री”च्या निमित्ताने बिग बॉसच्या घरात दसऱ्याचं सेलिब्रेशन होणार आहे.

04
वाद विवाद, भांडण, घरात पडलेले गट सगळं विसरून बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य एकत्र येऊन या सेलिब्रेशनचा भाग होणार आहेत.

05
आईचा जोगवा मागेन या गाण्यावर महिला सदस्य अप्रतिम नृत्य देखील सादर  करणार आहेत.

06
सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाची राजगायिक अक्षया अय्यर आणि सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचा स्पर्धक विश्वजित बोरवणकर हे त्यांच्या सुरेल आवाजात एकसे बडकर एक गाणी सादर करणार आहेत.

07
सर्व सदस्य मोठया उत्साहात सेलिब्रेट करताना दिसणार आहेत. नुकताच या एपिसोडचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

सर्व सदस्य मोठया उत्साहात सेलिब्रेट करताना दिसणार आहेत. नुकताच या एपिसोडचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • बिग बॉसमध्ये दररोज नवनवीन टास्क पाहायला मिळतात. हे टास्क करत असताना स्पर्धकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी होतात. त्यामुळे घरातील वातवरण थोडं प्रफुल्लित करण्यासाठी छोट्याश्या सेलेब्रेशची गरज असते. बिग बॉस मराठीच्या येत्या एपिसोडमध्ये असंच काहीसं पाहायला मिळणार आहे.

    MORE
    GALLERIES