मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे.