बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खानने नुकतंच आपलं नवं फोटोशूट केलं आहे.
advertisement
02
या फोटोंमध्ये गौहर बेबी पिंक कलरच्या घेरदार लेहंग्यामध्ये दिसत आहे.
advertisement
03
या लेहंग्यामध्ये गौहर खानला एकदम रॉयल लूक आला आहे.
advertisement
04
गौहर खानने नुकताच हे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
advertisement
05
गौहरने फोटो शेअर करताच तिला चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
advertisement
06
यावेळी गौहरसोबत तिचा पती जैद दरबारसुद्धा आहे. त्यानेसुद्धा ट्रॅडिशनल कुर्ता आणि सलवार घातलं आहे.गौहरने काही महिन्यांपूर्वी जैद दरबारशी लग्न केलं होतं. या दोघांची लव्हस्टोरीदेखील तितकीच खास होती.
FIRST PUBLISHED :
06
PHOTOS: गौहर खानचा रॉयल अंदाज; लेहंग्यामध्ये दिसतेय खूपच सुंदर
बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खानने नुकतंच आपलं नवं फोटोशूट केलं आहे.