बंदगी कालराने (Bandgi Kalra) एका सामान्य व्यक्तीप्रमाणे बिग बॉसमध्ये एंट्री केली होती, पण ती सिलिब्रिटी बनून बाहेर पडली होती. या शोनंतर ती जास्त शोमध्ये दिसली नाही. पण आता पुन्हा एकदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- @bandgikalra/Instagram)