बिग बॉस फेम अभिनेत्री शेहनाज गिल सध्या चांगलीच चर्चेत असते. शेहनाज सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेयर करून सर्वांना घायाळ करत असते. नुकताच शेहनाजने आपले काही सुपर हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकत आहे. शेहनाजचे हे हॉट फोटोज प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने क्लिक केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. बिग बॉसमध्ये शेहनाज गिलला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तिचा अगदी इनोसंट स्वभाव पाहून लोक तिच्यावर घायाळ झाले होते. यावेळी शेहनाजचं वजन खूपच जास्त होतं. मात्र अलीकडे तिनं आपलं वजन कमी केलं आहे. त्यामुळे चाहत्यां एक सुखद धक्का बसला आहे. आधीची क्युट शेहनाज आता खूपच हॉट आणि बोल्ड झाली आहे. तसेच शेहनाज सिद्धार्थ शुक्लासोबतच्या रिलेशनशिपमुळेसुद्धा सतत चर्चेत असते.