जेव्हा लग्नाआधी Monalisaने बिग बॉसच्या घरातचं केला होता प्रेग्नेंट असल्याचा खुलासा
लवकरच मोनालिसा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. नुकताच मोनालिसाने याबद्दल स्वतः खुलासा केला आहे. मोनालिसा पुन्हा एकदा 'नजर ' मधून सर्वांच्या भेटीला येत आहे.
बिग बॉस फेम भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सतत आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. बरेच दिवस तिने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता.
2/ 6
मात्र लवकरच मोनालिसा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. नुकताच मोनालिसाने याबद्दल स्वतः खुलासा केला आहे. मोनालिसा पुन्हा एकदा 'नजर ' मधून सर्वांच्या भेटीला येत आहे.
3/ 6
मोनालिसाला बिग बॉसमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ती बिग बॉसच्या १० व्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये ती मनू पंजाबी आणि पती विक्रांत सिंगसारख्या स्पर्धकांसोबत दिसून आली होती.
4/ 6
बिग बॉसमुळे मोनालिसाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिने या शोमध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. यामध्ये ती अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली होती. शोमध्ये ती मनु पंजाबीच्या जवळ आलेलं दिसली होती.
5/ 6
बिग बॉसमध्ये तिने चक्क मनूला किस केलं होतं. मात्र हा एक टास्कचा भाग होता. इतकंच नव्हे तर मोनालिसाने मोठमोठ्याने आपण मनूच्या बाळाची आई होणार असल्याचं म्हटलं होतं.
6/ 6
मोनालिसाच्या या खुलास्यामुळे सर्वच चकित झाले होते. नंतर तिने हि फक्त एक चेष्टा असल्याचं म्हटलं होतं. या शोमध्ये तिने आपला बॉयफ्रेंड विक्रांत सिंगसोबत लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत.