advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक

Bigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक

नुकताच 'बिग बॉस OTT' चा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. त्यांनतर आत्ता चाहत्यांना 'बिग बॉस १५' ची उत्कंठा लागली आहे. यामध्ये आपले कोणते लाडके कलाकार येणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

01
नुकताच 'बिग बॉस OTT' चा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. त्यांनतर आत्ता चाहत्यांना 'बिग बॉस १५' ची उत्कंठा लागली आहे. यामध्ये आपले कोणते लाडके कलाकार येणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. सध्या या शोचे प्रोमो झळकळत आहेत. यामध्ये सलमान खान १५ व्या सीजनबद्दल सांगत आहे. दरम्यान एक नाव समोर येत आहे, आणि ते नाव कन्फर्म असल्याचं म्हटलंजात आहे. ते नाव आहे गायिका अकासा सिंगचं.

02
अकासा सिंग हि बॉलिवूडमधील एक उत्तम गायिका आहे. तिने आपल्या मादक आवाजाने तरुणाईला भुरळ पाडली आहे. त्याच्या गाण्यावर सर्वच लोक थिरकताना दिसून येतात. त्यामुळे तिची लोकप्रियताही विशेष आहे.

03
अकासाने 'इंडियाज रॉ स्टार' या कार्यक्रमात भाग घेतला होता. यामध्ये तिने आपल्या आवाजाने सर्वांना संमोहित केलं होतं. या शोमध्ये हिमेश रेशमिया परीक्षकाच्या भूमिकेत होते. आणि त्यांनीच अकासाला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला होता. अकासाने पहिल्यांदा 'सनम 'तेरी कसम' मध्ये गाणं म्हटलं आहे. 'खिंच मेरी फोटो' हे गाणं लोकांना खूपच आवडलं होत.

04
अकासा सोशल मीडियावरसुद्धा मोठी प्रसिद्ध आहे. तिचे मोठ्या प्रमाणत फॉलोअर्ससुद्धा आहेत. ती सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. सतत आपल्या पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते.

05
अकासा आपल्या इन्स्टाग्रामवर सतत आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. तिचे सर्वच फोटो एकापेक्षा एक असतात. चाहते तिच्या पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.

06
अकासा बिग बॉसमध्ये आली तर तिच्या चाहत्यांसाठी ही एक मेजवानीच असणार आहे. त्यामुळे या बातमीने चाहते प्रचंड खुश झाले आहेत. मात्र अकासाने अजूनही यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाहीय. पण अकासा जर बिग बॉसच्या घरात आली तर घरात सुरांसोबतच ग्लॅमरचा तडका लागणार हे नक्की.

07
बिग बॉसमध्ये कोण सहभागी होणार ते नेहमीच गुपित ठेवलं जातं. येत्या २ ऑक्टोबरला प्रीमियरमध्ये सलमान खान या नावांचा खुलासा करणार आहे. मात्र तत्पूर्वी काही नावांची चर्चा होत आहे. यामध्ये अर्जुन बिजलानी, अमित टंडन, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या नावांचा समावेश आहे.

08
 तसेच बिग बॉसच्या घरात 'बिग बॉस OTT' ची विजेती दिव्या अग्रवाल आणि फायनलिस्ट प्रतीक सह्जपालदेखील असणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • नुकताच 'बिग बॉस OTT' चा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. त्यांनतर आत्ता चाहत्यांना 'बिग बॉस १५' ची उत्कंठा लागली आहे. यामध्ये आपले कोणते लाडके कलाकार येणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. सध्या या शोचे प्रोमो झळकळत आहेत. यामध्ये सलमान खान १५ व्या सीजनबद्दल सांगत आहे. दरम्यान एक नाव समोर येत आहे, आणि ते नाव कन्फर्म असल्याचं म्हटलंजात आहे. ते नाव आहे गायिका अकासा सिंगचं.

    MORE
    GALLERIES